ताज्या घडामोडी

काँग्रेस पक्षाची वाडेगाव येथे आढावा बैठक

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे दि २३ /१०/२० ला जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी यांची काँग्रेस पक्षाचे निरीक्षक जियाभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडेगाव येथे आढावा बैठक पार झाली.सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत .केन्द्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव्र विरोध करण्यासाठी स्वाक्षरी अभियानाच्या निमित्ताने ,संपुर्णशेतकऱ्यांची भावना जानुन घेण्यासाठी हि आढावा बैठक पार पडली.या भेटीमुळे वाडेगाव शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच शेतकरी ,शेतमजुर, यांच्याशी संवाद साधला या प्रसंगी , काँग्रेस पक्षाचे निरीक्षक मा जियाभाई पटेल, मा अशोकराव अमानकर साहेब, युवक काँग्रेस अध्यक्ष मा महेशजी गणगणे, माजी जि प सदस्य डाँ हिम्मतराव घाटोळ, जिल्हा परीषद सदस्य ,मा चंद्रशेखर चिंचोळकर,कपिल रावदेव,प्रा डॉ .जगदीश चिंचोळकर , प्रमोद डोंगरे,मोहम्मद युसूफ,मनोहरसोनटक्के.राजकुमार अवचार ,सचिन धनोकार .सुश्रूतभुस्कूटे.प्रकाश पाटीलखेडे, सादिक ठेकेदार,राजु नाईक यांच्यसह इम्राण बेग काझी ,शैलेष मापारी,गुफराण दिनिश काझी,अनिकेत भुस्कूटे ,रमेश चिंचोळकर ,पांडुरंगकातखेडे,राधेश्याम कळस्कार,रूपेश भारसाकडे,रामदास काळे, विजय कातखेडे शेतकरी व शेतमजुर यांची उपस्थिती होती

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: