ताज्या घडामोडी
पातूर येथील दिलीप उत्तमराव गवई यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन

निधन वार्ता –
अविनाश पोहरे – पातूर
पातूर येथील प्रतिष्ठीत नागरीक, मनमिळाऊ स्वभावाचे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे दिलीप उत्तमराव गवई रा.संभाजी चौक,पातूर यांचे राहते घरी हृदय विकाराने दि. 22/10/20 रोजी सकाळी 8 वाजता निधन झाले.त्यावेळी ते 54 वर्षाचे होते.त्यांच्या मागे 1 मुलगा, 2 मुली, पत्नी, आई – वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.