ताज्या घडामोडी

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा वतीने डॉ,सचिन नागे यांचा वाढदिवस साजरा

डॉ,संदीप सुशिर
अमरावती जिल्हा प्रतिनिधी

दर्यापूर तालुक्यातील अल्पावधीतच नामांकित सुप्रसिद्ध झालेले covid-19 कोरोना महामारी काळात दर्यापुर तालुक्यातील जनतेची सेवा करणारे व गोरगरीब जनतेला अविरत सेवा देणारे तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय दर्यापूर येथे निस्वार्थ सेवा देणारे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सर्वांशी मनमिळावू सुस्वभावी व्यक्तिमत्वाचे व योग्य मार्गदर्शन करणारे शतायु हॉस्पिटल दर्यापूर चे संचालक डॉ.सचिन नागे यांचा वाढदिवस ऑल इंडिया धनगर समाज महासंघ अमरावती जिल्ह्याच्या वतीने शतायु हॉस्पिटल येथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व मल्हारमय शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला.यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप सुशिर कोषाध्यक्ष दिगंबर नवलकार दर्यापूर तालुका युवा अध्यक्ष ऋषिकेश लाखे मंगेशभाऊ गुरव रासप जिल्हाध्यक्ष प्रदीपभाऊ पातुर्डे डॉ.सतीश वानखडे संतोषभाऊ नींबोकार शिवम हांडे सह ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: