ताज्या घडामोडी

विशेष बातमी : डोहाळे प्रतिक्षेचे

पातुर तालुक्यातील 23 ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 473 पैकी अन पोज 32 उमेदवार असून बाकीच्या उमेदवारांचे लक्ष उद्याच्या निकालावर केंद्रित झाले आहेत

किरण कुमार निमकंडे
संपादकीय सदस्य
अकोला एक्सप्रेस न्युज पातूर

पातूर तहसील अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांनी आपले वर्चस्व पणाला लावले आहे आणि त्याचा निर्णय निकाल उद्या होऊ घातलेला आहे आणि यामध्ये विविध उमेदवार पक्ष अपक्ष आणि युती करून आपले गणित बांधून विजयाचे आपले भाकित जनतेमध्ये बसून निवडून आले ते दावे करत आहेत परंतु उद्या होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले असून काही उमेदवारांचे ठोके सुद्धा वाढल्याचे चित्र पाहायला दिसत आहे यामुळे ग्रामीण वर्गांमध्ये, शेतामध्ये, चौकाम मध्ये , बैठकी मध्ये, आपापले कयास गणिताचे भाकित करीत आहेत काही उमेदवार उद्याच्या जय्यत तयारी साठी लागले आहेत हे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत असून प्रशासन सुद्धा उद्याच्या निकालाकडे व्यवस्थापन करण्याच्या कामात मग्न दिसताआहेत या वेळी पोलिस प्रशासन सुद्धा उद्याच्या निकाला करिता सज्ज झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत व या वेळी अतिरिक्त पोलिस दल सुद्धा उद्याच्या तयारीला लागले असल्याचे चित्र दिसत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: