विद्यार्थ्यांच्या घरी शाळा…

न.प. शाळा क्रमांक 1 चा उपक्रम
सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बायस यांच्या तर्फे नगरपरिषदचे नारायण झाडोकार यांचा सत्कार
अविनाश पोहरे – संपादक
पातुर शहरातील मराठी माध्यमातील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक ज्या शिक्षकांनी कोरोणा च्या काळामध्ये शाळेतील गोरगरीब विद्यार्थी ज्याची आर्थिक परिस्थिती पाहता ते महागडा मोबाईल घेऊ शकले नाही म्हणून मुख्याध्यापक नारायण झडोकर यांनी विद्यार्थी च्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले व काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोबाईल द्वारे प्रशिक्षण देण्याचे कार्य या शाळेतील शिक्षकांनी केले नगर परिषद मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक नारायण झाडोकार, व सहकारी शिक्षिका, .अनिता तंबाखे, स्वाती गाडगे, सुरेखा राठोड, ललिता शिरसाट यांनी केलेल्या कार्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बायस ठाकूर यांनी यांच्या कार्याची दखल घेऊन या शिक्षकांचा शाळेत जाऊन सत्कार केला यावेळी, रितेश सौंदडे राजेश आवटे, अजय पाटील यांची उपस्थिती होती.