समता परिषदेच्या जिल्हाकार्यालयाचे ऊद्घाटन व कोरोना योध्दा सन्मान

अविनाश एस. पोहरे – संपादक
दिनांक:- 15 अकोला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना.छगनराव भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समता परिषद च्या जिल्हा कार्यालयाचे ऊद्घाटन व कोवीड१९ मध्ये विशेष सेवा देणार्या कोरोना योध्द्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार प्रा.तुकाराम बिडकर हे होते तर प्रमुख पाहुणे समाज भुषण प्रा. हुशे हे उपस्थित होते विशेष उपस्थिती विभागीय संघटक गजानन इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रा.सदाशिव शेळके,(ग्रामीण ) महानगर अध्यक्ष प्रा. श्रीराम पालकर, प्रा.विजय उजवने, महानगर कार्याध्यक्ष उमेश मसने, ग्रामीण कार्याध्यक्ष गजानन म्हैसने, योगेश धनोकार, श्रीकृष्ण बोळे,सुभाष वाईनदेशकर, सुनील ढाकोलकर, महीला जिल्हाध्यक्ष सौ.माया इरतरकर, महानगर अध्यक्ष सौ.ज्योती भवाने, ग्रामीण कार्याध्यक्ष कु.दिपमाला खाडे , महानगर कार्याध्यक्ष कु.कल्पना गवारगुरु , स्नैहलता नंदरधने, पुष्पा बंड,आदींची उपस्थिती होती, या प्रसंगी ना.छगनराव भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात विविध सामाजिक कार्यकर्ते व वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ.रजत शर्मा,डाॅ. वीद्या डोळे, सौ. मीरा ढगेकर, सौ.मीरा खानिवाले, दिपक सोनकर, विजय अदापुरे, डाॅ कृष्णमुरारी शर्मा,डाॅ मनिषा देवकते,डाॅ.चंद्रकात धनोकार, डाॅ.छाया वानखडे,पद्माकर पातोंड ,सौ. शुभांगी कीनगे,जावेद जकेरीया,नितीन सपकाळ आदींचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला,मान्यवरांच्या हस्ते जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले समता परिषद चे राज्य सरचिटणीस, माजी आमदार प्रा.तुकाराम बिडकर यांच्या मार्गदर्शनात महात्मा फुले समता परिषद चे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, व सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने करण्यात आले होते, या वेळी कार्यक्रमाला श्री रामदास खंडारे, सुनिल ढाकोलकर,धनराज जवके,संजय निलखन,संजय तायडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीराम पालकर आभार गजानन म्हैसने, प्रास्ताविक प्रा. सदाशिव शेळके यांनी केले.