ताज्या घडामोडी

माजी आमदार बळीरामभाऊ सिरस्कार यांची सांत्वन भेट

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी

बाळापूर/बाळापुर शहरातील कासारखेड मधील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी श्री पांडुरंग रोकडे यांचा मुलगा वैभव पांडुरंग रोकडे हा शेतात लावलेल्या अवैद्य असणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला असता,व याच परिसरातील सदन कास्तकार व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकृष्ण भाऊ धनोकार यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते,व माजी आमदार बळीराम भाऊ सिरस्कार व त्यांचे सहकारी,मृतक व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: