ताज्या घडामोडी

पॉवर ऑफ मीडियाची दर्यापूर कार्यकारिणी जाहीर

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी

दर्यापूर: लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पॉवर ऑफ मीडिया या संघटनेची दर्यापूर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली कार्यकारी राज्य संघटक संदीप बाजड पत्रकार कृती समितीचे प्रवीण हरमकर विदर्भ प्रदेश सदस्य अमोल नानोटकर अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख वाडकर यांच्या उपस्थितीत आणि पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर तालुकाध्यक्षपदी शशांक देशपांडे शहराध्यक्षपदी सौरभ रहाटे यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून निलेश पारडे यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली त्यासोबतच तालुका उपाध्यक्षपदी धनंजय देशमुख सचिवपदी संजीव बहूराशी कार्याध्यक्षपदी रवी नवलकार यांची नियुक्ती करण्यात आली तर सल्लागारपदी विजयराव बरवट, किशोर रहाटे,अमोल कंठाळे यांची तर कार्यकारिणी सदस्य पदी विनोद शिंगणे,संतोष मिसाळ,नरेंद्र माने,रमेश ठाकरे,अभिजित देवके, रितेश देशमुख,आशिष बरवट,विजय भगत,चेतन रोकडे,डॉ.संदीप सुशीर,किशोर ठाकूर,यांची नियुक्ती करण्यात आली असून या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: