पुर्व शिष्यवृत्ती २०१९-२०२० परीक्षेत कु.मयुरी गोपाल जळमकार दुसरा क्रमांक पटकावला लोकजागर मंच कडून सत्कार
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
शैक्षणिक सत्र २०१९ -२०२०मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सेठ बंन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा द्वारा संचालित स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा चा विद्यार्थी वर्ग पाचवी मधून 43 विद्यार्थ्यांपैकी एकूण नऊ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले तर वर्ग आठवी मधून एकूण 31 विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा मधील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे नाव वर्ग ५वी चे पात्र विद्यार्थी आस्था राठी मयुरी जळमकार रौनक चांडक वेदिका घोडेस्वार आभा जोशी आदिती खुमकर स्वरित दाबडघाव पार्थ जवंजाळ कार्तिक पवार वर्ग ८वीचे पात्र विद्यार्थी क्रिश तायडे कुणाल राठी रिद्धी भुतडा अमिषा खक्खर निशा ठाकरे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष श्री गोपालदासजी मल्ल तसेच सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्य व शिक्षक वृंद लोकजागर मंच संस्थापक अध्यक्ष अनिल दादा गावंडे ,सौ.वर्षाताई पासस्कर सौ.भागवत मॅडम, सौ.अहिर मॅडम ,सचिन गव्हाळे सर, डाँ खोट्टे पत्रकार विनोद सगणे ,गुरूदेव इसमोरे, विलास बेलाडकर, निलेश जवकार, सागर गळसकर ,अमोल जवंजाळ,राजेश काटे, सागर कौसल, लोकजागर मंच चे पदाधिकारी यांच्याकडून कु. मयुरी गोपाल जळमकार व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले











