ताज्या घडामोडी
मा. श्री. कृष्णाभाऊ अंधारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य ‘प्रदेशसंघटक’सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन….

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…
मा. श्री. कृष्णाभाऊ अंधारे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या महाराष्ट्र राज्य ‘प्रदेशसंघटक’ पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन… व येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!
शुभेच्छुक –
हिदायत खान रूम खान
माजी न.प.अध्यक्ष तथा विद्यमान गटनेते, पातूर
श्री. कृष्णाभाऊ बोंबटकार
शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पातूर
जाहीरात संकलन – संपादक, अविनाश पोहरे
अकोला एक्सप्रेस न्यूज, पातूर जि. अकोला
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.