मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत होणाऱ्या मतदाना करीता दुसऱ्या दिवशी २२ नामनिर्देशन पत्र उमेदवारांनी केले दाखल

अजय चोथमल प्रतीनीधी मेडशी
मालेगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायत मध्ये निवडणूक येत्या दि. १५ जानेवारी रोजी होत आहे तर दि. २३ डिसेंबर 20 पासुन नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याची ३० डिसेंबर आहे तर या सात दिवसा मध्ये दोन दिवस सरकारी सुट्टी आल्याने आता उरले फक्त तिन दिवस या तिन दिवसा मध्ये उमेदवाराची धावपळ होणार
तर तर फार्म वापस घेण्याची तारीख ४ जानेवारी आहे तर दि.१५ जानेवारीत मतदान आहे तर १८ जानेवारी मतमोजणी होणार आहे.
दुसऱ्या दिवशी नामनिर्देशन पत्र २२ भरले आहे
या मध्ये उमेदवार शोधण्यासाठी मोठी दमछाक होत आसल्याचे चित्र दिसत आहे.
एखाद्या पँनलने होकार दिल्या नतंर त्या ऊमेदवाराला काही कारनास्त नाकारल्याने तो दुसऱ्या पँनलच्या गळाला आडकु नये या साठी मोठी कसरत सुरू तर ईच्छुक ऊमेदवाराला बँक मध्ये नविन खात्ये काढावे लागत आसल्याने मोठी दमछाक होत आहे