अक्षय मुंदाने महाराष्ट्र दर्पण सामाजिक पूरस्काराने सन्मानित

डॉ संदीप सुशिर
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
मुंबई=अमरावती जिल्ह्यातील लोणीटाकळी गावातील रहीवासी अक्षय उर्फ आकाश केशवराव मुंदाने यांच्या सामाजिक व पत्रकारीते कार्याबद्दल त्यांना मुंबई येथील पत्रकार भवन येथे केलेल्या कामाबद्दल सामाजिक दर्पण पुरस्काराने मिस युनिव्हर्स 2021 प्रचिती पुंडे ,नंदेशजी उमप (महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक व शाहीर)शीतल मालुसरे(तानाजी मालुसरे यांचे 12 वे वंशज व तान्हाजी चित्रपटच्या सहायक लेखिका )नितीन चौधरी नेते ओबीसी समाज,स्वप्नील वाडेकवर मुक्त पत्रकार,ज्ञानेश्वर माळी (अध्यक्ष दिव्य दृष्टी धारा फौंडेशन)प्रकाश जाधव (अध्यक्ष जय महाराष्ट्र पत्रकार संघ)जयश्री (माई)सवर्डेकर(जेष्ठ समाजसेविका)सूरज भोईर संस्थापक सदस्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला सर्व पत्रकार पोलीस मंडळी मिस महाराष्ट्र डॉ प्रिया बेंडाळे,चारुशीला देशमुख(समाजसेविका),विनोद जुंघरे,डॉ संदीप सुशिर(पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते),तसेच सर्व पदाधिकारी,पत्रकार,कलाकार,पोलिस यावेळेस उपस्थित होते..