ताज्या घडामोडी
नींबा फाटा येथील दुकानांसमोर साचले दुषीत पाणी…

प्रतीनीधी शेषराव बेलुरकर
कवठा / नींबा फाटा
काही दीवसापुर्वी नींबा फाटा येथील नालयांचे काम ईगल कन्ट्कशन या कंपनीने केले होते मात्र नाल्यामधुन पाणी वाहुन जात नसलयाचे दीसुन येत आहे त्यामुळे ते पाणी डबक्याच्या स्वरूपात साचले आहे त्यामुळे येथिल काही व्यवसायीक या दुषीत पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत याचे कारण असे की त्यांना आपल्या काही दुकानामध्ये जाता सुध्दा येत नाही ही बीकट परीस्तिथी उदभवली आहे कंपनीच्या सुपर वायझर ला हटकले असता उडवाउडवीचे उत्तर देत आहे तरी ईगल कंपनीने येथिल पाण्याची वील्हेवाट लावावी असे येथील व्यवसायीक रामाभाऊ वारकरी , झाडे ,कावरे आदींनी मागणी केली आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.