भारतीय जनता युवा मोर्चा तेल्हारा तालुका ची जम्बो कार्यकारणी जाहीर

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
केंद्रीय राज्यमंत्री ना संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष आमदार रणधिर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड भाजयुमो जिल्हा अध्यक्ष सचीन देशमुख ,जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे,जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकार,जिल्हा सचिव सुमीतआप्पा गंभीरे, विशाल पाटील कोकाटे,भाजप तालुका अध्यक्ष गजानन भाऊ उंबरकार यांच्या शी विचार विनीमय करून तालुका अध्यक्ष पंकज देशमुख यांनी तालुका भाजयुमो ची जम्बो कार्यकारणी ची घोषणा केली आहे.कार्यकारणी मध्ये पंकज देशमुख तालुका अध्यक्ष ,तालुका सरचिटणीस पदी
विजय बोर्डे ,लखन बगाडे,अक्षय पदवाड,आदित्य खरपकार ,हिवरखेड शहर अध्यक्षपदी
रवि मानकर ,तालुका उपाध्यक्ष पदीश्रीकांत कोरडे,विशाल ठाकरे,राम शेळके ,अतुल गोमासे,सचिन जस्ताब,सागर भाकरे,सुनिल आमले,निखिल मिसाळ,धिरज नेमाडे,वैभव पोटे,तालुका सचिव पदी
शुभम उर्फ डीगाबर पांडे,शिवा खाडे,अनिकेत नेमाडे,अमोल वाकोडे,स्वप्नील महल्ले,सतीष घुंगळ,मयूर चहाजगुणे,अंकुश हिवराळे,भावेश पवार,राहुल मार्के,नाना डेरे,श्रीधर महल्ले,अभिजित गावंडे,दिनेश काळपांडे,अर्जुन इंगळे,तालुका सहसचिव पदीगोपाल मलिये,गोपाल महल्ले,ऋषिकेश जामेवार,मनोज पाथरीकर ,प्रदीप महल्ले,विवेक अवताडे,सागर फोकमारे तर तालुका सदस्य म्हणून पुरुषोत्तम लासुरकार,गणेश वडतकार,अतुल ताथोड,आशिष कोगदे ,वैभव दही तसेच तालुका सोशल मीडिया तालुका अध्यक्ष पदी अभिजित ढगे, पदीआशिष माने ,शुभम चिंचोलकार,शुभम गडम यांची तर प्रसिद्धी प्रमुख पंकज टावरी यांची निवड करण्यात आली आहे.