ताज्या घडामोडी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगांव केंद्र प्रमुख तथा प्राचार्य प्रा. डॉ . गोपाल ज. ढोले यांच्या मार्गदर्शनात बि.ए.बि.कॉम.अभ्यासक्रमाची अॉनलाईन परीक्षा सुरू झाली आहे विद्यापीठाने सकाळी ८ ते दुपारी १ व दुपारी ३ ते रात्री ८पर्यत वेळापत्रकानुसार परीक्षा देण्याची व्यवस्था अॉनलाईन साईट वर केली आहे विद्यार्थ्यांना परीक्षा देतांना काही तांत्रिक अडचणी आल्यास ते अभ्यास केंद्रासोबत संपर्क साधु शकतात आपल्या अडचणी सोडवु शकतात विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.अॉनलाईन परीक्षा दयावी असे आवाहन प्राचार्य प्रा. डॉ . गोपाल ज.ढोले व केंद्र संयोजक प्रा. सुरेश झामरे तथा केंद्र सहाय्यक नौशाद शाह यांनी केले आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.











