ताज्या घडामोडी
नामदार छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापूर/बाळापुर शहरामध्ये अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिव भोजन केंद्र,बाळापूर येथे अन्नदानाचा कार्यक्रम व तसेच कोव्हिडं योद्धा यांचा सन्मान,वृक्षारोपण, आदि कार्यक्रम बाळापूर शहर समता परिषद च्या वतीने,योगेश्वर धनोकार जिल्हा संघटक समता परिषद,अकोला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.त्याप्रसंगी शहर प्रमुख आशिष हिवराळे,प्रफुल धनोकार,प्रशांत लहाने, संजय हुसे,विपुल धनोकार,धनराज लहाने,अंकित धनोकार,अमोल हिवराळे,सागर तायडे, दीपक धनोकार, अनिल धनोकार, युवराज घाटोळ, उपस्थित होते सदर अन्नदानाचा खर्च प्रफुल धनोकार यांनी उचलून कार्यक्रम संपन्न झाला.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.











