ताज्या घडामोडी

लाखपुरी गावात सांडपाण्याची रस्त्यावर वाहते नदी नागरिकांचे आरोग्य धोक्यात

हरीष गाठेकर
तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर

लाखपुरी:- लाखपुरी गावात रस्त्यावर वाहते नदी सारखे पाणी गावात नाली,रपटे यांची वेळोवेळी सफाई होत नसल्याने नाली तील सर्व साडंपाणी रस्त्यावर वाहते गावातील ग्रामप्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे गावातील नाली,रपटे बंद पडल्याने नालीतील सर्व घाणीचे सांडपाणी थेट नागरिकांच्या घराच्या समोरून वाहत आहे यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात येण्याचे दिसत आहे या नालीच्या सांडपाण्यामुळे डास,डेंगू सारखी आजार ग्रामीण भागात जास्त प्रमाणात वाढत आहे,गावात डेंगू सारखा आजार पसरू नये म्हणून गावातील ग्रामप्रशासने याकडे लक्ष द्यायला हवे गावातील नागरिकांचे जीवन धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे तरी गावातील ग्रामप्रशासने याकडे दुर्लक्ष न करता या समस्येकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी गावातील नागरिक करित आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: