ताज्या घडामोडी

तेल्हारा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच महिला तहसीलदार म्हणून ठरल्या तेजश्री कोरे

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम तालुक्यातील भोसे गावच्या वडील बाळासाहेब कोरे या शेतकरी कुटुंबातील मुलगी असलेली तेजश्री कोरे २०१९ बैच च्या उपजिल्हाधिकारी निवड झालीली आहे त्यामुळे त्यांचा महसुली अनुभव व प्रत्यक्ष कामकाजाचे अनुलोकन होण्यासाठी तेल्हारा तहसीलदार पद रिक्त असल्याने त्यांना आता पुढील सहा महिन्यांच्या परिविक्षाधीन चार्ज स्वीकारला आहे त्यामुळे येत्या काळात आता तेल्हारा तहसिल ला नव्या दमाने सहा महिने का असे ना अच्छे दिन आले आहेत कारण तेल्हारा तालुक्याला प्रथमच तहसीलदार पद हे तेजश्री कोरे यांच्या रूपाने महिला म्हणून मिळालेले आहे त्यामुळे त्यांना नक्कीच सरळसेवा भरतीचा व त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा प्रशासनातील कामकाजात फायदा होऊ शकते त्यामुळे आता तेल्हारा तालुक्यातील असलेल्या महत्वाच्या महसुली कामकाजात त्याची पकड किती निर्माण होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: