मातोश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तेल्हारा २१ वा वर्धापन दिन साजरा

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
मातोश्री नागरी सहकारी पतसंस्था तेल्हारा चा दि.१२ ऑक्टोबर २०२० रोजी २१ वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कमल माहेश्वरी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तेल्हारा नगर परिषद अध्यक्षा सौ.जयश्री पुंडकर संस्थेच्या संचालिका सौ.अर्चना कमल माहेश्वरी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष रतनलाल तिवर सचिव रवीकुमार पाडीया व संचालक मंडळ उपस्थित होते संस्थेच्या होत असलेल्या प्रगती मध्ये संस्थेचे सर्व सभासद.ठेवीदार.हिंतचिंतक.ग्राहक.दैनिक ठेव योजनेत प्रमाणीक काम करणारे अल्पबचत प्रतिनिधी निष्ठावंत कर्मचारी या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने माझे सहकारी उपाध्यक्ष सचिव सर्व संचालक यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली तसेच संस्थेच्या विविध योजना राबविण्यामध्ये जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष कमल माहेश्वरी बोलत होते यावेळी
व्यस्थापक नटवर जोशी ज्ञानेश्वर दातकर मिलिंद ताबोळकर. महादेव चिकटे. चेतन चोपडे . अमोल अढाऊ.प्रविण.पालीवाल.नितिन जिंन्दे . गोकुळ हिंगणकर.परीक्षीत राजनकर .रोहन खारोडे.नेहा.अग्रवाल .दिव्या काळे.राजेश मिरगे.शतंनु करागंळे.पवन ठाकुर. धिरज लोणकर परशराम पवार. अल्पबचत प्रतिनिधी व समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते.