ताज्या घडामोडी
मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस
प्रशांत चिंचोळकर
ग्रामीण प्रतिनिधी
सिरसो येथील शेकडो ेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले काही शेतकऱ्यांनी नी सोयाबीन पिकाची ची कापणी करून ठेवली असता परतीच्या पावसाने झोडपले व शेतातील कडपे पावसाने भिजून त्यामधले सोयाबीन खराब होण्याची ची वेळ आली आहे शेतकऱ्यांनी संकटाचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी शासनाने करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे आधीच मुग उडीद पिकापासून पेरणी खर्चही ही वसुली झाला नसल्याची वास्तविकता आहे तर कपाशी पिकावर रोगराईचा प्रादुर्भावामुळे एकंदरीत खरीप हंगामातील पिकांचे दयनीय अवस्था असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने दिसून येत आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.