ताज्या घडामोडी
अकोट तालुक्यातील पिप्री खुर्द येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस

शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी पिप्री खुर्द
पिप्री खुर्द येथील शेकडो हेक्टर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले काही शेतकऱ्यांनी नी सोयाबीन पिकाची ची कापणी करून ठेवली असता परतीच्या पावसाने झोडपले व शेतातील कडपे पावसाने भिजून त्यामधले सोयाबीन खराब होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी शासनाने करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे आधीच मुग उडीद पिकांचेही नुकसान झाले राहिले होते फक्त सोयाबीन आणि कपाशी आता तेही पाण्यात जात आहे यंदा या पिकाची काहीच वसुली झाली नसल्याची ग्रामस्थांची चर्चा होत आहे तर कपाशी पिकावर रोगराईचा प्रादुर्भावामुळे एकंदरीत पिकांचे दयनीय अवस्था असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने दिसून येत आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.