ताज्या घडामोडी

नया अंदूरा गावातील पथदिवे केव्हा होणार सुरू

अंकित क-हे

ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा

बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे पथदिवे केव्हा होणार सुरू अशी अपेक्षा नया अंदूरा गावातील नागरिक करीत आहेत तसेच नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे पथदिवे गेल्या सहा महिन्यापासून बंद असून नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयाला शोभेचे वस्तू प्राप्त झाले असून गावातील नया अंदूरा वार्ड क्रमांक 1मधील सर्व पथदिवे केव्हा सुरू होतील अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे बाळापूर तालुक्यातील नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच यांचा कार्यकाल संपल्यानंतर नया अंदूरा गावातील प्रत्येक प्रशासकिय अधिकारी यांनी आतापर्यंत गावात भेट सुध्दा दिली नाही व गावातील भिकट परिस्थिती लक्षात सुद्धा घेतली नाही म्हणून गावातील नागरिकांच्या मनात नाराजी व्यक्त केली जात आहे भर पावसाळ्यापासून नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयाचे पथदिवे बंद असल्याने गावात सर्वीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले असून गावातील परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की वार्ड क्रमांक १ मधील नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयाचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे गावात अंधाराचे वातावरण निर्माण झाले आहे नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी यांनी नया अंदूरा गावात दोन महिन्यापासून भेट सुध्दा दिली नाही व गावातील अनेक अडचणी ग्रामस्थांनंच्या दूर सुध्दा केल्या नाहीत व परिस्थिती जानून घेतली नाही नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या
समोर विविध प्रकारच्या समस्या गावातील गजानन महाराज मंदिराच्या आवारात गेल्या मार्च महिन्यापासून साचलेले दुषीत पाणी नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याची बातमी अकोला एक्सप्रेस न्यूज मध्ये प्रकाशित होताच आरोग्य विभागाची धडक नया अंदूरा गावातील गजानन महाराज मंदिराच्या आवारात पडली होती व गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुध्दा केली होती परंतु नया अंदूरा ग्रामपंचायत कार्यालयाने अंतापर्यंत नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाने पथदिवे सुरू केले नाहीत व ग्रामपंचायत कार्यालयाने गावातील सांडपाणी गावाबाहेर काढले नाही म्हणून नया अंदूरा गावातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: