ताज्या घडामोडी

हिवरखेड पोस्ट ऑफिस मध्ये जागतिक टपाल दिन साजरा ; टपाल दिनानिमित्त पत्र लिहण्याचे मार्गदर्शन देण्यात आले.

संजय भटकर
तालुका प्रतिनिधि तेल्हारा

हिवरखेड भवानी मंदिर रोडवर असलेले पोस्ट ऑफिसमध्ये दिनांक ९ आक्टोंबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला,
टपाल दिनाचे औचित्य साधून टपाल पेटी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले, भारतीय टपाल व्यवस्थेची सुरवात १६ ८८मध्ये झाली असून कागदपत्राची ने,आन करण्यासाठी तिचा वापर सन १७७४ पासून करण्यात आला, आता पत्रव्यवहार कमी पाहण्यास मिळतो परंतु पत्र व्यवहार करणे हा विषय काळजी गरज आहे, तसेच पोस्टाचे अनेक फायदे आहेत, पत्रामुळे आपल्या भावनाकळू शकतात, व टपाल पेटीत पत्र टाकण्याचा वेगळाच आनंद असतो,
सद्या पोस्ट विभागात ग्रामीण जीवन विमा, इंडियन पोस्ट पेमेंट बैंक, सुकन्या समृद्धी योजना, मुदती ठेव,किसान बचत पत्र, अशा अनेक योजनेचा लाभ मिळवता येते, येथील डाकघराच्या समोरील टपाल पेटीला हार पुष्प घालून टपाल दिन साजरा करण्यात आला , यावेळी उपस्थित अजय भगत ,(पो,स,मास्टर,) कर्मचारी विठ्ठल तिव्हाने, पवार मैडम, मिलींद वाली, अजय सोलकर,तोताराम भोपळे,
पत्रकार गजानन राठोड, प्रदीप पाटील ,अर्जुन खिरोडकार
आधी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: