ताज्या घडामोडी

नया अंदूरा गावात गुरांना लम्पी आजाराची सुरवात

अंकित क-हे

ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा

बाळापूर तालुक्यातील नया अंदूरा गावातील गुरांना लम्पी आजाराची सुरवात झाली असल्याचे समोर आले आहे तरी नया अंदूरा गावातील गुरांना लम्पी आजाराची सुरवात झाली असतांना पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत नया अंदूरा गावात लम्पी आजारांवर लसीकरण करण्याची मागणी होत आहे नया अंदूरा गावात दिनांक ५/१०/२०२० रोजी नया अंदूरा गावातील शेतकरी निळकंठ देशमुख यांच्या बैलाला लम्पी आजाराची सुरवात झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच उपचार करू करण्यात आला आहे लम्पी आजाराचे गुरांना सुरवात झाली की जवळपास कमीत कमी तिन दिवस उपचार करावा लागतो त्यासाठी किमान एका दिवसात मेडिसिन किंवा तपासणी फ्री धरून ५०० रूपये खर्च होत आहे तीन दिवसात जवळपास १५०० रूपये खर्च होत आहे पशुवैद्यकिय अधिकारी यांनी बाळापूर तालुक्यातील नया अंदूरा गावात लम्पी आजाराचे गुरांना लसीकरण देण्यासाठी गावात दवंडी देऊन गावातील गुरांना लम्पी आजाराच्या पासुन सुटका करावी अशी मागणी सुध्दा गावातील शेतकर्यांनी केली आहे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता तातडीने लम्पी आजाराचे थैमान रोखण्याचे कार्य करावे नया अंदूरा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलाला लम्पी आजाराची सुरवात झाली होती त्यासाठी गावातील काही शेतकऱ्यांनी वयक्तिक डाॅक्टर साहेब बोलावून तपासणी व लसीकरण करूने सुरू केले आहे नया अंदूरा गावात प्राथम बैलाला लम्पी आजाराची सुरवात झालेले पाहायला मिळाले त्यावेळी गावातील बैलाला लम्पी आजाराची सुरवात झाली होती म्हणून गावातील शेतकऱ्यांनी लम्पी आजार पाहण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती त्यावेळी गावातील शेतकरी निळकंठ देशमुख यांच्या बैलाला लम्पी आजाराची सुरवात झाली होती म्हणून या भागातील शेतकरी सत्यम झाडे रवींद्र झाडे जगलाल बरदिया गावातील पत्रकार अंकित क-हे यांनी संपूर्ण माहिती गोळा करून अकोला एक्सप्रेस न्यूज ला प्रकाशित केली आहे म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी नया अंदूरा गावात लवकरात लवकर लम्पी आजाराचे लसीकरण करून गावातील गुरांना लम्पी आजाराच्या बाहेर काढावे अशी मागणी नया अंदूरा गावातील शेतकरी करीत आहेत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: