ताज्या घडामोडी
निंबा फाटा झाला अतीक्रमण मुक्त व्यवसायीकांची नाल्यांची समस्या मिटली

शेषराव बेलुरकर
ग्रामीण प्रतीनिधी /कवठा
शेगाव ते अकोट या महामार्गाचे सध्याच्या स्थितीत सिमेंट काँग्रेट चे काम चालू आहेत अश्या तच मध्ये लागत असलेल्या फार मोठा नीयमीत गजबजत राहत असलेला निंबा फाटा चौक येथे काल नांल्याच्या बांधकाम साठी अतीक्रमन काढले त्या मुळे व्यवसायकांची खूप दीवसांपासुन डोकेदुखी होत असलेल्या नाल्यांची समस्या दुर झाली इथे नीयमीत तोडक्या नाल्यांनमुळे पाणी वाहत नसे त्यामुळे हा परीसर गटात ग्रस्त झाला होता परंतु आता नवीन होत असलेल्या रूंद नाल्या मुळे हा परीसर स्वच्छ होइल एवढे मात्र निश्चीत त्यामुळे व्यवसायीकांनी समाधान व्यक्त केले
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.