महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मास्क वाटप

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा येथील इंदिरा नगर येथील श्री अण्णा भाऊ साठे समाज मंदिर येथे सावीत्रीबाई फुले महिला विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महात्मा गांधी जयंती लालबहादुर शास्त्री जयंती निमित्त मास्क वाटप कार्यक्रम घेण्यातआला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तेल्हारा न.प.नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई पुंडकर,ह्या होत्या यावेळी शिक्षण सभापती सौ.आरतीताई गायकवाड,नगरसेविका दुर्गा भटकर,नगरसेवक गोवर्धन पोहरकार ,नगरसेवक मंगेश सोळंके ,संस्थेच्या अध्यक्षा संगीता परघरमोर ,संस्थेच्या सचिव रजनी वानखडे या मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे हार पुष्प वाहुन पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तसेच माण्यवरांनी महीलंना विविध विषयांवर मार्गदर्शने केली,यावेळी गजानन गायकवाड, मोहन भटकर, चेतन पिंजरकर, पुंडलिक परघरमोर विलास भटकर,विशाल घोडे, रोहित मोहड ,शिवम भटकर, अजय भटकर, आलोक कोकरे, सनी सोनोने, सचिन चौधरी, अभी वानखडे, महिला, मनिषा देशमुख, अनिता वाडेकर, वर्षा शिरसाट, निर्मला गावत्रे, रेखा बैरवाल, कोकिळा रहाटे, शालिनी पोहर कार, शारदा युतकार, केशरबाई पोहरकार वंदना नगरे, जया गोमासे, अरुणा आठवले, माधुरी कळके, बेबी भटकर, सुलतान बी, शहनाज बी, जरीना बी, जुलेखा बी, ही सर्व मंडळी ऊपस्थीत होती,या कार्यक्रमाची व्यवस्था एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली होती
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता परघरमोर यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन गायकवाड यांनी केले.