ताज्या घडामोडी
‘नो मास्क,नो व्यवहार’जनजागृती रॅली

हरीष गाठेकर
तालुका मुर्तिजापुर प्रतिनिधी
मुर्तिजापूर:- येथील तहसील कार्यालय येथे नो मास्क नो व्यवहार जनजागृती रॅली काढण्यात आली. राजेंद्र समाधान भटकर यांनी नो माक्स नो व्यवहार या उपक्रमांतर्गत नो मास्क नो सवारी,नो मास्क,नो बुक नो मास्क,नो मेडिकल,नो तहसील प्रवेश नो मास्क नो राशन मीच माझा रक्षक माझा परिवार माझे दायित्व वारंवार हात स्वच्छ धुवा सोशल डिस्टंसिंग,सेनिटाझर करणे आदी माहिती त्यांनी दिली. जनजागृती रॅली मध्ये तहसीलदार प्रदीप पवार,निवासी नायब तहसीलदार एस.बी.डाबेराव,पुरवठा नायब तहसिलदार चैताली यादव,अ. का.संजय इसाळकर,शैलेश दहापुते तहसीलचे कर्मचारीजनजागृती मध्ये सहभागी झाले होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.