ताज्या घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुतिजापुर शहर आणि ग्रामीण तर्फे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची जयंती साजरी

हरीष गाठेकर
तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर
मुर्तिजापूर :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुतिजापुर शहर आणि ग्रामीण तर्फेराष्ट्रपीता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित रवि राठी(समाजसेवक),ओबीसी जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण बोळे सर,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष निजाम भाई,डॉ.त्रिशुल वानखडे डॉ.सेल,मा.जिल्हा उपाध्यक्ष अमोल लोकरे, तालुका अध्यक्ष जगदीश मारोतकर,शहर अध्यक्ष राम कोरडे, ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णु लोडम,मा.शहर अध्यक्ष अब्दुल जावेद,भतक्या विमुक्त तालुका अध्यक्ष सरोदे सर,श्रीधर कांबे,आनंद पवार,रवि माडकर,विजय बरडे, अतुल गांवडे, नोशादभाई,या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.