ताज्या घडामोडी
तेल्हारा येथील अंबामाता मंदिराजवळ प्रभाग८ 25 लक्ष रुपये च्या सभागृहाचे भुमीपुजन करण्यात आले.

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा शहरातील प्रभाग क्रमांक ८मधील आज दि.०१ अॉक्टोंबर २०२० ला २५ लक्ष रु.च्या सभागृहाचे भुमीपुजन करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई पुंडकर, शिक्षण सभापती सौ.आरतीताई गायकवाड, नगरसेवक श्री प्रताराव देशमुख,गटनेते श्री नरेशआप्पा गंभीरे, राजेश खारोडे,बांधकाम सभापती सुनील राठोड,नगर सेवक मंगेश सोळंके, हरीहर भारसाकडे सर, रौंदळे सर, सुधाकर यवले ,राऊत सर, वानखडे सर, देशपांडे सर,श्री साबळे साहेब,मोहन भटकर,गजानन गायकवाड, निलेश धणभर, चैतन्य नळकांडे, सतीश म्हसाळ महाराज,महेंद्र देशपांडे,पंकज देशमुख,छोटु रूद्रकार, सौरभ पाथ्रीकर,व प्रभागातील ईतर मान्यवर उपस्थितीत होते
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.