ताज्या घडामोडी
आमदार नितीन देशमुख यांची सांत्वन भेट

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापूर बाळापूर शहरातील रोकडे परिवार मधील मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्यामुळे आमदार नितीन देशमुख यांनी रोकडे परिवारला सांत्वन भेट दिली शहरातील कासारखेड भागातील पांडुरंग रोकडे यांचा मुलगा वैभव रोकडे याला जिवंत विद्युत ताराचा स्पर्श होवून मृत्यू झाल्याची घटना घडली असता आमदार नितीन देशमुख यांनी रोकडे परिवार यांच्या निवासस्थानी जाऊन घडलेल्या घटनेची सविस्तरपणे माहिती घेऊन रोकडे परिवार यांचे सांत्वन केले त्यावेळी आमदार नितीन देशमुख यांचे सहकारी उपस्थित होते
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.