ताज्या घडामोडी
सोशल मीडिया प्रमुख पदी दिपक देशमुख

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला क्षत्रीय मराठा संघटनेच्या सोशल मीडिया प्रमुख पदी दिपक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे बाळापूर तालुक्यात सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले दिपक देशमुख यांची क्षत्रीय मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब साहेब पाटील महासचिव जितेंद्र रौंदळे पाटील प्रदेशाध्यक्ष विजय मोहीते व अकोला जिल्हा प्रमुख उमेश भाऊ उमाळे यांनी नियुक्ती पत्रकाद्वारे दिपक देशमुख यांची अकोला जिल्हा मिडिया प्रमुख पदी नियुक्ती केली आहे तर जिल्ह्यामध्ये क्षत्रीय मराठा संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे दिपक देशमुख यांनी सांगितले
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.