आत्मनिर्भर ग्राम अभियान सेवा सप्ताहात आरोग्य शिबीर संपन्न

शिरीष वानखडे
तालुका प्रतिनिधी अमरावती
आत्मनिर्भर ग्राम अभियान प्रेरित महा एनजीओ फेडरेशन पुणे व सावली ग्रामीण व शहरी महिला विकास संस्था अमरावती,वतीने आरोग्य तपासणी शिबीर गजानन टाऊनशीप येथे सेवा सप्ताहात दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी हिमोग्लोबिन ,शुगर बीपी , तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरा व CalciumआणिVitaminD3
Tablets तसेच IronआणिFolic Acid Tablets महिलांना वाटप करण्यात आल्या. या शिबीर करिता -सौ.शोभा नेहाटे,(आरोग्य सेविका) संजय केळकर(सूपरवाईझरMpw) ,(आशा वरकर )प्रगती तंतरपाळे,रीना खडसे(मदतनीस),सिमा मोहोड(अंगनवाडी मदत नीस)
प्रमुख अतीथी- सौ प्रतिभा खापरे महिला राजसत्ता आंदोलन जिल्हा समन्वयक, समाजसेवक प्रशांत वानखडे. माजी सरपंच अल्केश काळबांडे उपस्थित होते. तसेच सावली संस्थेचे अध्यक्ष रंजिता तराळे सचिव प्रतिभा राजपूत सदस्य कविता गतफणे वनिता मलसने, देवांगना उमाळे ,उज्वला कोंडे, उपस्थित होते.