छावा संघटना तेल्हारा तालुकाध्यक्ष पदी उमेश नंदकिशोर कुकडे यांची निवड

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील युवा कार्यकर्ते उमेश कुकडे
बरेच दिवसापासून छावा संघटनेचे काम पाहता उमेश नंदकिशोर कुकडे यांची शिफारसी नुसार छावा संघटनेत डॉ शंकरराव वाकोडे अकोला जिल्हा प्रमुख यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती ही तेल्हारा शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आली तेव्हा डॉ श्याम कोल्हे उपजिल्हाप्रमुख, निवृत्ती पाटील वानखडे उपजिल्हाप्रमुख, प्रवीण बानेरकर जिल्हा सचिव, परीक्षित बोचे जिल्हा सचिव, सुशील खवले तालुकाप्रमुख , ज्ञानेश्वर मानकर प्रसिद्धीप्रमुख, धनराज गावंडे शहर प्रमुख, निखील रोडे तालुका संघटक, गणेश इंगळे, गोपाल इंगळे, भिकाजी संदुर, मारुती वाकोडे, संजय झाडोकार, प्रदीप गावंडे, गोलू कांगुळकर, मारुती बावस्कर, विठ्ठल बिहाळे, सुधीर बिहाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते