अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद तहसील अकोट विभागीय अधिकारी यांना निवेदन

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
आज दिनांक:28/09/2020 रोजी अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद नई दिल्ली शाखा आकोला (युवा )कडून तहसील आकोट उपविभागीय अधिकारी तर्फे
मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यालय मंञालय मुंबई-400032
यांना निवदेन देण्यात आले
विषय असा ,,,श्रीम.भारती सिंग यांनी” खतरा खतरा खतरा” या कलर्स टिव्ही वरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून “ये आदिवासी लोगही ऐसा कच्चा (अंडरविअर) पहनते होंगे! ऐसावाला!( अश्लील कृती करत)” जातीवाचक अपशब्द वापरल्याने श्रीम.भारती सिंग व संपादक कलर्स टिव्ही यांच्या वर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम अॅक्टनूसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी निवेदनात मांगणी करण्यात आली वरील विषयान्वये निवेदन सादर करण्यात आले की,श्रीम.भारती सिंग (मुळ पत्ता -अमृतसर, पंजाब ) यांनी खतरा खतरा खतरा या कलर्स टिव्ही वरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून “ये आदिवासी लोगही ऐसा कच्छा पहनते होंगे!. ऐसावाला!” अश्लील कृती करत
जातीवाचक अपशब्द वापरून हसत कृती केली आहे. हया व्यावसाईक नटीने हाव भाव व्यंग आदीवासी समाजा साठी केले,, या मुळे सर्व आदीवासी समाजा त असंतोष व प्रचंड संताप निर्माण झाला आहे ,, या मुळे आदीवासी बाबद वाईट संदेंश गेला आहे ,वास्तविक पाहता आदिवासी साहित्यीक नृत्य जसे पुर्ण पोषाख परिधान क रणे,, निसर्गा च्या सान्नीध्यात राहणे,,, व पोषाखा वर फुले पाने मोर पिस लावणे,, आमची स्वातंन्त्र नृत्य वाद्द व गाणी आहेत ,, यासाठी प्रथमतः आम्ही आदिवासी समाजातर्फे याचा जाहीर निषेध करतो. यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान होऊन आदिवासी समाजातील लोक दुखावले आहेत. अशा समाजकंटकांवर कायदेशीर कठोर कारवाई करून हा प्रकार कायमस्वरूपी थांबवला पाहिजे.नाहीतर अशा समाजकंटकांविरोधात आदिवासी समाजातर्फे आंदोलनाद्वारे तीव्र रोष व्यक्त होण्याची शक्यतायेणार आहे .
म्हणून श्रीम.भारती सिंग यांच्या कलर्स टिव्ही वरील खतरा खतरा खतरा हा शो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. श्रीम. भारती सिंग व संपादक कलर्स टिव्ही यांच्या वर अनुसूचित जाती व जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम अॅक्टनूसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी.ही विनंती. अन्यथा संपूर्ण आदिवासी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.याची नोंद घ्यावी. असे निवेदन देण्यात आले या वेळी
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली शाखा आकोला जिल्हाकार्यध्यक्ष मा डीगांबर रा सोळंके (वस्ताद )
भील संघटणेचे महाराष्ट्र अध्यक्ष देवीदास भास्कर ( गुरुजी )
युवा चे जिल्हा अध्यक्ष
मा ,राजेद्र अंभीरराव मोरे (जि.प. सदस्य)
युवा चे जिल्हाकार्यध्यक्ष
मा श्रींकांत खोणे (मा जि .प. सदस्य)
युवा उपाध्यक्ष
मा विजय कुमार सोळंके
भील संघटणे चे जिल्हा अध्यक्ष धिरज सुरतणे
तसेचअजाबराव भास्कर नागोराव केदार संजय सुरतणे कीसन मोरे सोनाजी बारे महेन्द्र पवार विनोद सुरतणे विलास घट्टे प्रविण तायडे सुरज नाथे असे असंख्य आदीवासी बांधव हजर होते