ताज्या घडामोडी

बिट्या दिसल्या मुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण

नासिर शहा
ग्रामीण प्रतिनिधी पिंपळखुटा

पिंपळखुटा येथे बिबट्या च्या मुळे भीतीचे वातावरण.तयार
नागरिकांनी बिबट्या पहल्या मुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून.गावच्या शिवारात बिबट्या खूप दिवसांनी फेरा घालत आहे
संतोष वावकार. यांच्या म्हशी वर हल्ला करून खाऊन घेतली नंतर काही दिसला नाही . ग्रामस्थांना त्याच्या पायाचे ठसे दिसतात फॉरेस्ट डिपार्टमेंट ला कळवले असता ते तात्काळ हजर होतात पण त्यांच्या येई पर्यंत तो निघून जातो काल रात्री पोलीस पाटील रामकृष्ण दादळे , यांनी व यांच्या सोबत गावातील ग्रामस्थांनी खूप जवळून पाहिला दोन ते तीन तास एकाच ठिकाणी बसलेला होता . ही माहिती रात्रीच फॉरेस्ट डिपार्टमेंट देण्यात आली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: