ताज्या घडामोडी
कवठा येथे शालेय पोषण आहाराचे वितरण
शेषराव बेलुरकर
ग्रामीण प्रतिनिधी/कवठा
बाळापुर तालुक्यातील जी प. प्राथमिक शाळा कवठा येथे शालेय पोषण आहाराचे वितरण करण्यात या वेळी लोहारा हातरूण सर्कल जी. प .सदस्या सौ.सुनीता गोरे प सदस्य जमील देशमुख यांची उपस्थिती लाभली शाळेचे मुख्याध्यापक वानखडे सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सोशल डीस्टन चे पालन करून वाटप करण्यात आले या वेळी एल के डोंगरे, तसेच शाळा समीतीचे अध्यक्ष सहदेव भटकर गणेश चव्हाण विनोद घ्यारे पुरुषोत्तम घ्यारे या सदस्यांनी हजेरी लावली तसेच मान्यवरांनी शाळेची पाहणी करून समाधान व्यक्त केले या वेळी सर्व शिक्षक वृंद व उपस्थिती थांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.