शिक्षण क्षेत्राला काळीमा फासन्याचा प्रकार
वृत्तवेध
राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला. जिल्ह्यातील पातुर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात जो प्रकार घडला तो चक्क शिक्षण क्षेत्राला काळीमा फासन्याचा केवीलवाना प्रकार असल्याचा समोर आले आहे खरं पाहिलं तर समाजात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ज्या शिक्षण संस्थेत भावी पिढी देशाचा उदयोन्मुख कर्तृत्ववान नागरिक घडवीन्याचा ध्यास असायला पाहिजे तिथे आपसातील मतभेद विकोपाला जाऊन प्रवित्र शिक्षण क्षेत्र मलीण करण्याचा प्रकार समोर आल्याने जनसामान्यांनी याबाबत काय आदर्श घ्यावा
हे न सुटणारे कोडेच म्हणावे लागेल तर जिथे विद्यार्थी उद्याचे भावी स्वप्न रंगवीतात त्या ठिकाणी चक्क ज्ञान मंदिराची उपमा दिली जाते तर आयुष्यात जन्मदात्या नंतर जर कोणी स्थान मीळवीले असेल तर ते समाजाचा आरसा म्हणून ओळखला जाणारा शिक्षक कारण रस्त्याने जानाऱ्या पेक्षा योग्य रस्ता दाखविणारा प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा घटक समजला जातो त्यावेळी घडलेल्या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्र ढवळून निघाले असुन घडनाऱ्या भावी नागरिक यांनी नेमका काय आदर्श घ्यावा हे येथे अधोरेलिखीत असुन झाल्या प्रकारामध्ये कुणी चुकले कोण बरोबर आहे हे सांगण्याचा जनमानसाला अधिकारी मुळीच नाही परंतु झाला प्रकार सामंजस्याने घेऊन यामध्ये तोडगा काढण्यासाठी सरसावले असते तर निश्चितपणे पवित्र शिक्षण क्षेत्र सुगंधी फुला प्रमाणे दरवळन्या मध्ये हातभार लागला असता एवढे मात्र नक्की