ताज्या घडामोडी

तेल्हारा येथे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबिर

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेश सचिव व जिल्हा प्रभारी सोपान कनेरकर यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात भाजयुमो तेल्हारा शहर व ग्रामीण तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 25 रक्तदात्यांची रक्तदान केले
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाध्यक्ष मा.आ.रणधीर सावरकर,अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, महिला आघाडी प्रदेशउपाध्यक्षा नयना मनतकार प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.तेजराव थोरात जिल्हा सरचिटणीस माधव मानकर,केशव ताथोड,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे,भाजपा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर, शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका सरचिटणीस धर्मेश चौधरी,पुजांजी मानकर,ज्ञानेश्वर सरप,सतीश जयस्वाल, गजानन गायकवाड तेल्हारा महिला आघाडी तालुकाध्यक्षा मोनिका वाघ शहर अध्यक्षा स्नेहा विखेताई नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्री पुंडकर,डॉ.संजय शर्मा,ओम सुईवाल,किशोर भागवत,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष अक्षय जोशी युवामोर्चा तालुकाध्यक्ष पंकज देशमुख,शहर अध्यक्ष गणेश इंगोले,विशाल कोकाटे विजय बोर्डे व तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: