मोबाईल मुळे आरोपीचा घातअवघ्या काही तासातच दरोडेखोरांना केले जेर बंद

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील दि .२० / ९ / २०२० रोजी वाडी अदमपुर येथुन ०२/३० वा फोनवर माहिती मीळाली की , ताराचंद नारायणदास बजाज याना चोरटयानी घराचा दरवाजा उघडुन हातपाय बाधुन मारहान करून चोरी करून नेली असा फोन आल्या वरून घटनास्थळी पोलीस निरीक्षक विकास देवरे हे स्टाप सह रवाना झाले. त्यावरून फीर्यादी तारावेद नारायणदास बजाज वय ६२ वर्ष रा वाडी अदमपुर याचे फीर्यादीवरून दोन अज्ञात आरोपीतानी ते झोपलेले असलेल्या घराचा दरवाजा उघडुन त्याचे तोडावर चादरीने झाकुन चिकट पटटीने हातपाय बाधुन तोडांला व गडयाला बांधुन कपाटातुन नगदी १२,००० / रु , सोन्याची पोत १० ग्रॅम की .३०,००० / रु , पटटा पोथ ३०,००० / रु , दोन सोन्याच्या अंगठया वजन १० ग्रॅम ३०,०००/ रु , कानातील कर्णफुले व साखडया वनज ५ ग्रॅम १५,००० / रु . सोन्याची चैन २० ग्रॅम ६०,०००/ रु एक सॅमसंग कंपनिचा मोबाईल की . १००० / रू असा एकुण १,७८,००० / रू चा माल जबरीने चोरून नेलया बाबत पोस्टे तेल्हारा जि.अकोला अप नं . २८७/२० कलम ४५२,४५७,३ ९ ४ , भादवि प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयातील आरोपीचे वर्णना बाबतची माहीती वरून मा.पोलीस अधिक्षक जी.श्रीधर साहेब अकोला मा.अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुडे, अकोला तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट ,विभाग सोनवने ,याचे मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्हयात नाकाबंदी करण्यात आली साक्षीदारानी वर्णन सांगीतल्या प्रमाणे एका पलसर मोटर सायकलवर दोन व्यक्ती जोरात मोटर सायकल चालवत गेल्या वरून शेगाव नाका येथे नाकांबदी करीत असताना एक पलसर मोटर सायकल ही शेगाव नाका कडुन घोडेगाव कडे जोरात जात दिसुन आल्याने तीला थांबण्याचा इशारा केला असता जोरात पडुन निघुन गेल्याने तीचा पाठलाग पोउपनि निलेश देशमुख , राजु इंगळे , राजेश्वर सोनोने ,गजानन राठोड, अमोल नंदाणे, अविनाश डाबेराव असे खाजगी मोटर सायकलने त्याचा पाठलाग करून तसेच अकोट पोनि महल्ले व त्यांचा स्टाप तसेच अकोट ग्रामीणचे सपोनि फळ व त्यांचा स्टाप दहीहंडा पोस्टे चे सपोनि कात्रे व त्याचा स्टाप व पोनि सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा अकोला व त्याचा स्टाप अशानी नाकाबंदी करून पाहिले असता पडसोद फाटा येथे एक काळ्या रंगाची दुचाकी वरील
संशयित ताब्यात घेऊन
सदर काळया रंगाची पलसर मोटर सायकल वरील संशयीताना पकडले त्याना त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी अस्लम उर्फ अहमद शहा यासीन शहा वय २१ वर्ष मुस्कान बी अस्लम शहा वय २० वर्ष दोन्ही रा इंदीरा नगर तेल्हारा ह.मु.भिम नगर शिवनी अकोला ता जि अकोला आरोपी अस्लम शहा याची अंगझाडती घेतली असता तयाचे जवळुन एक गावठी पीस्टल २जिवंत काडतुसे तसेच त्याचे शिवणी अकोला येथील घराची झळती घेतली असता तेथे घरफोडी चे साहित्य धारदार शस्त्र व सोन्या चांदीचे दागिने व गुन्हयातील चोरीस गेलेला माल असा एकुण ५,७०,५०० / रु असा माल हस्तगत करण्यात आला
पुढील तपास सुरू असून दोन्ही आरोपी जेरबंद आहेत.