पंतप्रधान मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे उरळ येथे रक्तदान शिबीर

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदुरा
बाळापुर तालुका भाजपाच्या वतीने उरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मा केंद्रीयमंत्री ना संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष आ रणधीर सावरकर माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात माजी जिल्हापरिषद सदस्य शंकरराव वाकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात भाजपा च्या विविध गावातील ४५ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे आयोजन तालुका अध्यक्ष अमोल साबळे व युवा मोर्चा बाळापूर तालुका अध्यक्ष शाम पोहरे यांच्या मार्गदर्शनात बाळापुर तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी केले होते यावेळी माधव मानकर, श्रीकृष्ण मोरखडे, आनंद पुंडे,मनचितराव पोहरे,रामदास लांडे,रामेश्वर बोर्डे,रतन गिरी,योगेश पटोकार,संजय अघळते,शाम पोहरे,विजय फुकट,राजेश्वर वैराळे, मनिष वैराळे, शांताराम माळी,विलास पोटे,गोकुळ मुंढे,राधाकृष्ण दांदळे,भरत राऊत, नंदकिशोर तायडे,किशोर कुचके,विलास इंगळे, मंगेश भरणे,विक्की वडतकार,शाम ठाकरे,दिलीप पटोकार,चेतन भरणे,रवींद्र दांडगे,सचिन खोट्टे,शिवा ठाकरे, देवेंद्र घेंगे,जय अवचार, सागर माठे,वाल्मीकी वावरे,सचिन खरात,अक्षय भाकरे,पिंटु बोरकर,गजानन गावंडे, यश सेकसरिया,आशीष भरणे,सागर ठाकरे,भरत राऊत,आकाश वाकडे,अकुश ठाकरे,आशिष भरणे,राजेश दांदळे,विनोद लहाने,अक्षय खंडेराव, गणेश ठाकरे,सचिन खरात,सागर टिकार,दत्ता राऊत, पंकज मेंगे सुरेश मेहरे,प्रशांत मेहरे , रवी खाडे आदिसह बहुसंख्य कार्यकर्ते या शिबिरात उपस्थित होते