ताज्या घडामोडी
जिल्हा सामान्य रुग्णालय व भाग्योदय आरोग्य व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला अंतर्गत एच आय व्ही व कावीळ तपासणी शिबिर

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी ग्राम पंचायत गाडेगांव येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व भाग्योदय आरोग्य व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला (लिंक वर्कर्स स्कीम अकोला) अंतर्गत गाडेगांव येथे एच आय व्ही आणि काविळ तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिरात
गाडेगावातील गावातील 105 जणांची कुटुंबातील व्यक्तींची आरोग्य तपासणी कराण्यात आली आहे यासाठी आपल्या गावातील आशा वर्कर आणि स्वयंसेवक यांनी घरी जाऊनऊन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावला या शिबिरात उपस्थित गाडेगांव चे सरपंच प्रमोद ज्ञानदेवराव वाकोडे तसेच प्रदीप कुबडे PO. सूरजसिंग जाधव DRP. प्रशांत खेडकर ZSV.अर्चना शेगावकर CLW.निलेश हरोळे, रंजना वानखडे CLW उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.