भारतीय जनता युवा मोर्चा चा एक छोटा मदतीचा हात

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बु.येथे सिलेंडर गॅस मुळे झालेल्या विस्फोट मुळे नुकसान पाहणी केली असता त्या तिन घरे हे आगीत राख झाले अश्यावेळी नेहमी मदतीसाठी नागरीकांसाठी धावुन येणारे भारतीय जनता युवा मोर्चा अकोला भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर अकोट चे आमदार प्रकाश भारसाकळे भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन बाप्पु देशमुख भाजपा जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या विनंती वरून भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने सढळ हाताने राशन किराणा मदत करण्यात तसेच त्या नागरीकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा तत्पर राहतील यावेळी हिंगणी बु.चे सरपंच ज्ञानेश्वर कोरडे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकार जिल्हा सहसचिव दिलीप पवार विशाल कोकाटे जिल्हाचिटणीस सतिष कोरडे तथा शिवा खाडे डिगाबर पांडे.अनिकेत नेमाडे.विशाल ठाकरे.धिरज नेमाडे.ऋषिकेश नेमाडे इत्यादी भारतीय जनता युवा मोर्चा चे पदाधिकारी यांनी भेट दिली