ताज्या घडामोडी
बिबट्या निदर्शनास आल्याने खळबळ

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तेल्हारा तालुक्यात बिबट्या निदर्शनास आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तेल्हारा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना तालुक्यातील दहीगाव फाट्याच्या पाचशे मीटर अंतरावर दिनांक अठरा रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास गस्त घालीत असताना बिबट्या निदर्शनास आला असून त्यांनी दहीगाव वासीयांना माहिती देवून घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असल्याची माहिती आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.