ताज्या घडामोडी
कांदा निर्यातबंदी बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी
अकोला. केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदी धोरणास विरोध म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे जिल्हा कॉंग्रेस कमेटी व अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणास विरोध दर्शवीत निवेदन सादर करण्यात आले आहे त्यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष हिदायत पटेल शहर अध्यक्ष बबन चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तायडे सुभाषचंद्र कोरपे अमांनकर साहेब नगरसेवक इरफान भाई मोंटु भाई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे आकाश भाऊ कवडे हेमंतजी देशमुख सह आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.