ताज्या घडामोडी
पातूर येथील श्रीनिवास लक्ष्मण खंडारे यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन
निधन वार्ता –
अविनाश एस. पोहरे – संपादक
पातूर येथील प्रतिष्ठीत नागरीक, मनमिळाऊ स्वभावाचे, उच्चशिक्षित सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीनिवास लक्ष्मण खंडारे रा. शिक्षक कॉलनी खानापूर रोड पातूर यांचे राहते घरी हृदय विकाराने दि. १७ /११ /२०२० रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यावेळी ते 64 वर्षाचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.












