ताज्या घडामोडी
वंचित बहुजन आघाडी महानगराच्या वतीने आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे व बिरसा मुंडा जयंती संपन्न.
अकोला तालूका प्रतिनिधि
रोशन इंगळे
अकोला – आज दिनांक 15/ 11/ 2020 रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यालय अकोला येथे पुर्व महानगराध्यक्ष शंकरराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व आदिवासी समाजाचे परिवर्तन वादी क्रांतिकारी बिरसा मुंडा या थोर महापुरुषांची जयंती साजरी केली त्यावेळी शंकरराव इंगळे महानगराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हाउपाध्यक्ष गजानन दांडगे महानगर महासचिव मनोहर बनसोड सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा महासचिव प्रतुल विर्घट शंकरराव इंगोले आकाश गवई भाग्यश्री इंगळे नरेंद्र सदांशिव अविनाश वानखडे एडवोकेट आकाश भगत सुधाकर खंडारे बाळापुर उपसभापती माजी संजय वाकोडे भारत इंगळे विशाल पहुरकर किरण इंगोले प्रचारक वलवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.












