ताज्या घडामोडी

वंचित बहुजन आघाडी
बाळापुर तालुका च्या वतीने नवनियुक्त प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे व महिला आघाडी पदाधिकारी यांचा सत्कार संपन्न

भिमकिरण दामोदर ग्रामीण प्रतिनिधी हाता

दिनांक ०६ बाळापुर
वंचित बहुजन आघाडी बाळापुर तालुका च्या वतीने नवनियुक्त प्रदेश महासचिव वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य राजेंद्रभाऊ पातोडे यांचा सत्कार व महिला आघाडी पदाधिकारी ह्यांचा गौरव आज करण्यात आला स्थानिक साई मंगल कार्यालय बाळापूर येथे हर्ष उल्हासात करण्यात आला।
यावेळी वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, छायाचित्रण शेंडे,सचिन शिराळे,गजानन दांडगे,
सभापती रुपालीताई गवई,धर्मेंद्र दंदी,गजानन दांदळे, रामभाऊ गव्हानकर, संजय बावने, जिल्हा परिषद सदस्य अविनाश खंडारे, धनंजय दांदळे(उप सभापती),अफसर खान,हमीद भाई,राजकन्याताई कवळकार,एल.के. डोंगरे, गजानन उगले,संतोष गवई,मंगेश गवई,देवानंद अंभोरे,निलेश इंगळे, सिध्दार्थ वानखडे,गुलाब उमाळे, मगर मामा, लोधताई,भुषण पातोडे,आकाश (फेव) शिरसाट,शारिक पटेल,
सुहास इंगळे,मनोज गवई,रामराव सावळे,पद्माकर तायडे, मनोहर बनसोड,गजानन लांडे, सुगत डोंगरे,अॅड सुबोध डोंगरे,मोरेश्वर खंडारे,रंजित तायडे, आकाश सावळे आदि प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन जयसेन खंडारे आणि आभार पद्माकर तायडे यांनी मानले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: