ताज्या घडामोडी
शिवकालीन किल्ला बनलाय आकर्षणाचे केंद्र

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर सध्या सर्व मुलांना दिवाळीमध्ये सर्व बच्चा कंपनीना किल्ले बनवायची सर्वांना मोठे हौस शकते अशाच या हौसेपोटी बाळापूर शहरातील श्रीमती धनाबाई विद्यालय मधील वर्ग नववीचा विद्यार्थी अकोला नाका येथे राहणारा भूषण संतोष सोनोने या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या जागेत दहा बाय दहा च्या आकाराचा अतिशय सुंदर असा शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती तयार केली असून त्या किल्ल्यामध्ये घोडे मावळे, प्राणी, धबधबा, व निसर्ग रम्य वातावरण तयार करून किल्ल्याची प्रतिकृती बनवली असता परिसरातील लोक रस्त्यावरील जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधत असून,हा शिवकालीन किल्ला सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.