ताज्या घडामोडी

वंचितने छेडले सरकारला सद्बूध्दी दे आंदोलन

तालुका प्रतिनिधि रोशन इंगळे
अकोला राज्यातील शेतकऱ्याना सरकारने वाऱ्यावर सोडल्याना सरकारला सद्रुध्दी द्यावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करीता वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाचे वतिने जिलाधिकारी कार्यालय जवळ गोंधड जागरण आंदोलन करून जिलाधिकारी यांना दिले निवेदन सादर करण्यात आले
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाच्या वतिने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिलास व तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: