सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय चुना लगावो धरणे आंदोलन

रोशन इंगळे
तालुका प्रतिनिधी अकोला
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती उन्हाळी 2020 च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतांना असक्षम ठरली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मानसिक त्रास आणि आर्थिक पिळवणूक झाली आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे एकदिवसीय चुना लगावो धरणे आंदोलन राजकुमार दामोदर, अकोला जिल्हाध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन ह्यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे संम्यक विद्यार्थी यांचे पदाधिकारी धिरज इंगळे जिल्हा सचिव, प्रतुल विराघट, आकाश गवई जिल्हा संघटक, विशाल नंदागवळी जिल्हा प्रवक्ता, भाग्यश्री इंगळे मा जिल्हा महासचिव, सुमित भांबेरे जि सचिव मिलिंद वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष, शेखर इंगळे , अक्षय भालेराव, विनोद वानखेडे, रोशन गोवर्धन इंगळे, चेतन तेलगोटे, विक्कि नंदागवळी, रवि हिवराळे, सोनू वानखडे, सोमेश दाभाडे,सुमित खाडसे, राजदिव वानखडे, प्रशिक खंडारे, संम्यक विद्यार्थी यांचे पदाधिकारी हजर होते